¡Sorpréndeme!

TV Shows Shift Shoots to GOA | मालिकांच्या चित्रीकरणासाठी कलाकार पोहोचले दुसऱ्या राज्यात

2021-04-21 33 Dailymotion

महाराष्ट्र राज्यात लागलेल्या लॉकडाऊनमुळे मालिकांचं चित्रीकरण पूर्ण बंद आहे. त्यामुळे हिंदी मालिकांच्या निर्मात्यांनी मालिकांचं चित्रीकरण दुसऱ्या राज्यात करण्याचा निर्णय घेतलाय. किशोरी शहाणे, मयुरी देशमुख, गश्मीर महाजनी हे कलाकार मालिकांचं चित्रीकरण करण्यासाठी दुसऱ्या राज्यात गेले आहेत. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale